भारत जोडो यात्रेचे ऐतिहासिक स्वागत होणार.
आज देगलूर येथे आगमन भोपाळा, कृष्णूर येथे काॅर्नर मिटिंग गुरुवारी नांदेड येथे प्रचंड जाहीर सभा माजी मुख्यमंत्री अशाेकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तयारी पूर्ण नांदेड, दि. 6 ः काॅंग्रेसचे नेते खा.…
आज देगलूर येथे आगमन भोपाळा, कृष्णूर येथे काॅर्नर मिटिंग गुरुवारी नांदेड येथे प्रचंड जाहीर सभा माजी मुख्यमंत्री अशाेकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तयारी पूर्ण नांदेड, दि. 6 ः काॅंग्रेसचे नेते खा.…
सामाजिक माध्यम वापर महाराष्ट्रात राहुल गांधी येताय. मराठी माध्यमे याचे किती आणि कसे प्रसारण करतील याची कल्पना नाही. पण सामाजिक चर्चा विश्व कलुषित होऊ नये म्हणून काँग्रेस कार्यकर्ते, महाविकास आघाडी…
जाहीर निमंत्रणदक्षिणायन महाराष्ट्रनागरिक सभा (Civil Society Meeting)चंद्रपूर. दि. 6 नोव्हेंबर 2022वेळ: दुपारी 12.30 ते 2.30स्थळ : धनोजे कुणबी सभागृह ,वडगाव फाटा ,चंद्रपूर नागरिक सभेच्या या अभियानाचा उद्देश : भारत जोडो…
मित्रहो,मी शरद बाविस्कर.ह्या पोस्ट द्वारे मी आपल्याला भारत जोडो यात्रेला समर्थन करण्यासाठी आवाहन करीत आहे. तसं पाहिलं तर मी शिक्षण क्षेत्रातील व्यक्ती असल्याने तटस्थता बाळगणं आणि सगळ्या गोष्टींविषयी चिकीत्सक असणं…
नांदेड दि. 3 :- दिनांक 7 ते 11 नोव्हेंबर 2022 या कालावधीत भारत जोडो यात्रा नांदेड जिल्ह्यात असणार आहे. यात्रामार्गावरील गर्दीमुळे स्थानिक जनतेची, या भागातून प्रवास करणारे नागरिक तसेच या…
भारत जोडो यात्रा ७ नोव्हेंबरला महाराष्ट्रात प्रवेश करते आहे.या यात्रेत मीही सहभागी होणार आहे.ही माझी गरज आहे.या कठीण काळात मी यशस्वी "बुहाऱ्यां" सोबत नव्हतो.तर याच काळात अयशस्वी ठरवलेल्या चिरंतन मुल्यांसोबत…
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेली भारत जोडो यात्रा दिनांक सात नोव्हेंबर 2022 रोजी महाराष्ट्र राज्यात प्रवेश करणार आहे. भारत जोडो यात्रेच्या महाराष्ट्रातील एका टप्प्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष…
तुझी आजी या देशाची पंतप्रधान असतानाती अंगरक्षकाच्या गोळीने मारली गेलीतुझ्या बापाला मारताना पुष्पगुच्छात ठेवला बॉम्ब रक्ताच्या थारोळ्यात पडलेलाइंदिराजीचा मृतदेहमी विसरू शकत नाहीकसं डोळ्याआड होतं तुला ते दृश्य ? बॉम्बस्फोटातला राजीवजींचा…
तो निंघनादक्षिनकडतीन उत्तरकडेउत्तर नसनारा प्रश्नस्ले धक्का लावतईवान, जेट, हेलिक्याप्टर, बुलेटप्रूफ गाड्या, समदं हातशे राहीसनबीफफुटाना रस्तावरतीन तो निंघना…. गर्दीना गैरफायदा लेतबापन्या चिंधड्या व्हयेल परदेशमायीनआखो त्याच गर्दीवर इस्वास टाकतदांगडोलेबी लाजाडत तो निंघना……
तुला समजून घ्यावा लागेलसगळा प्रदूषित अवकाशतुला समजून घ्यावी लागेलपायाखालची मातीजी बापूजिनी घेतली होतीनंतरच कळला त्यांना हा देशही माणसं, त्यांची दुःख, त्यांचे शतखंडित झालेले चेहरेहिरावून घेतलेली हक्काची भूमी कोणीतरी ही भूमी…