Bharat Jodo Yatra

की.मी. यात्रा
0
राज्ये
0
दिवस
0
की.मी. यात्रा
0
राज्ये
0
दिवस
0

भूमिका

भारत जोडो यात्रेसोबत जोडून घेण्यासाठी आपल्या सर्वांसाठीचे, विचारांच्या देवाणघेवाणीचे मराठी भाषेतील हक्काचे हे व्यासपीठ आहे. इथे आपण भारत जोडो यात्रे विषयीचे आपले विचार, मते, भावना शब्दरुपात, व्हिडिओ, ऑडिओ, छायाचित्र रूपात वाचू, पाहू आणि मांडू शकता.
————————————
ही वेळ जोडण्याची
ही वेळ लढण्याची
आज आपण भारतीय स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करत आहोत, परंतु आजघडीला धार्मिक उन्मादाने भारताचे समाजमन दुभंगलेले आणि महागाई बेकारीने खचलेले आहे. या दुभंगलेल्या समाजमनाला सांधणे गरजेचे आहे, खचलेल्या समाजमनाला उभारी देणे गरजेचे आहे. संवैधानिक मूल्यांवर होणाऱ्या आघातांच्या विरोधात ठाम निर्धाराने उभे राहण्याची, लढण्याची गरज आहे. एकूणच काय तर
|| ही वेळ जोडण्याची ||
|| ही वेळ लढण्याची ||
आहे. आणि याचसाठी काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी भारताला, भारतीयांना जोडण्यासाठी, संविधान विरोधी शक्तींशी लढण्यासाठी, समविचारी पक्ष, नागरी संघटना व चळवळी आणि सर्वसामान्य माणसाला सोबत घेऊन “भारत जोडो यात्रेला” आलेले आहेत. कन्याकुमारी ते काश्मीर अशी 12 घटक राज्यांमधून 150 दिवसांमध्ये 3570 किलोमीटर चालणारी ही यात्रा देशभर एक नवचैतन्य निर्माण करत आहे.
या यात्रेने काय होणार?
हा एखाद्याने जिज्ञासापूर्वक विचारलेला प्रश्न ही असू शकतो किंवा एखाद्याने जाणीवपूर्वक केलेली हेटाळणीही असू शकते. महात्मा गांधीजींच्या विचारांच्या मिठाला जागत, गांधीजींनीच दिलेला ‘कर के देखो’ हा कृतीशीलतेचा मंत्र उरात घेऊन ही यात्रा निघालेली आहे. या यात्रेसोबत सर्व समविचारी लोक, संघटना, जन आंदोलने, साहित्यिक, कलावंत, कार्यकर्ते यांना जोडण्यासाठी ‘काँग्रेसायन’ च्या वतीने ‘www.bharatjodoyatra.net हे व्यासपीठ तयार करण्यात आले आहे. आपल्या सर्वांचे या ठिकाणी स्वागत.

ताज्या घडामोडी

Wisi flagcllls proveniens ut usus cras hosticum, ExceSsivos id arcui ut virtutis est septima humilime consurgunt.

Career & Influence

Lius amititiae concernunt te nemo quae dominant, CharYbdium si class id facilius dui videtur eleifend laborandum.

Lifestyle & Productivity

Nibh feliciori aspernatur et cras pede gloriose, HibeRnorum mi fusce at politius dui origine promisti charybdium.

Mind & Spirit

Ipsa statuitis cognominum si modo modo parietes, DoloRemque si metus at malitiae dui frustra insultum pronunciam.

Health & Fitness

Vero mollitiem apostrophe in arcu quae expedita, AspeRiores si magni si ministri vel patriae repellat haeredissa.

Love & Relationships

Discover more john's programs

व्हिडीओ

प्रतिक्रिया

संदेश
भंडारे
यांच्या
कॅमेऱ्यातून

सप्टें

7

2022

कन्याकुमारी

सप्टें

7

2022

कन्याकुमारी

सप्टें

7

2022

कन्याकुमारी

सप्टें

7

2022

कन्याकुमारी

सप्टें

7

2022

कन्याकुमारी

संपर्क

तुमचे भारत जोडो यात्रेविषयीचे अनुभव, फोटो, आठवणी सर्वांसोबत शेअर करण्यासाठी