भारत जोडो साहित्य दिंडी, २०२२ ।।

सहिष्णुता : आत्मनिर्भयता :राष्ट्रनिष्ठा : समूहभाव भारत जोडो साहित्य दिंडी, २०२२ ।।भारत जोडो यात्रेच्या समर्थनार्थ साहित्यिकांचा पुढाकार व या साहित्य दिंडी संदर्भातील हे। नम्र निवेदन । देशाच्या स्वातंत्र्योत्तर काळाने सर्व…

Continue Readingभारत जोडो साहित्य दिंडी, २०२२ ।।

कोल्हापूरचे तरूण नेते सतेज पाटील यांची समन्वय शैली…

काँग्रेसचे खासदार आणि पूर्वाध्यक्ष राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा दिनांक ७ सप्टेंबर २०२२ पासून सुरू झाली आहे. ही पदयात्रा आता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे.त्या निमित्ताने माध्यमे,…

Continue Readingकोल्हापूरचे तरूण नेते सतेज पाटील यांची समन्वय शैली…

राहुल, जोडणारे लोकच इतिहास निर्माण करीत असतात !

प्रिय राहुल,७ सप्टेंबर पासून तू भारत जोडण्याच्या मोहिमेवर निघालास ! तुझ्यासोबत काही महिला-पुरुष साथीदारही निघाले.त्यांची संख्या किती आहे याला फारसे महत्त्व नाही. परंतु कन्याकुमारी ते काश्मीर तुझ्या खांद्याला खांदा लावून…

Continue Readingराहुल, जोडणारे लोकच इतिहास निर्माण करीत असतात !

‘भारतजोडोचे’ समर्थन

॥१॥सांस्कृतिक,सामाजिक,राजकीय दमनकारी दडपशाहीच्या विरोधात व्यक्त होणे ही आजची गरज.मात्र उन्मत्त व्यवस्थेच्या विरोधात उभे राहण्यास किंवा अभिव्यक्त होण्यास बुद्धिजीवी वर्ग कच खातो आहे ही वस्तुस्थिती.कारण दमनकारी व्यवस्थेचा वर्तन-व्यवहार.भारतीय प्रचार पार्टीच्या तंबूत…

Continue Reading‘भारतजोडोचे’ समर्थन

आपण जोडत जाऊ

ते पसरवतील द्वेषआपण प्रेम पेरत जाऊते तोडतील माणसंआपण जोडत जाऊ तोडणे सोपेजोडणे अवघडहे ठाऊकच आहेतुला आणि मलाहीचल मित्रा,कर घाईहे कठीण कामहीआपण करुन दाखवूते तोडतील माणसंआपण जोडत जाऊ ते भूलवतील माणसांनाखोट्या…

Continue Readingआपण जोडत जाऊ

मैं इस मंज़र का चश्मदीद हूँ।

यात्रा लगातार चल रही है यकायक सड़क के किनारे एक छोटे से घर से आवाज़ आती है, राहुल जी रुकिये, प्लीज़ हमारी चाय पी लीजिये, पता नहीं राहुल जी के…

Continue Readingमैं इस मंज़र का चश्मदीद हूँ।