भारत जोडो यात्रा मार्ग- वेळापत्रक
पहिला दिवस सोमवार, ७ नोव्हेंबर २०२२देगलूर दुसरा दिवस मंगळवार, ८ नोव्हेंबर २०२२सकाळी ६.३० वा.बस स्थानक, देगलूर जिल्हा नांदेडदुपारी ३.३० वा.खतगाव फाटा, ता. बिलोली, जिल्हा नांदेड तिसरा दिवस बुधवार, ९ नोव्हेंबर…

सस्नेह निमंत्रण राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा कन्याकुमारी पासून ते काश्मीर पर्यंत निघाली आहे. या सर्व यात्रेत ते भारताच्या विविध संस्कृतीचे दर्शन या देशाला घडवत आहेत, त्या विविधतेचा ते…
सहिष्णुता : आत्मनिर्भयता :राष्ट्रनिष्ठा : समूहभाव भारत जोडो साहित्य दिंडी, २०२२ ।।भारत जोडो यात्रेच्या समर्थनार्थ साहित्यिकांचा पुढाकार व या साहित्य दिंडी संदर्भातील हे। नम्र निवेदन । देशाच्या स्वातंत्र्योत्तर काळाने सर्व…
काँग्रेसचे खासदार आणि पूर्वाध्यक्ष राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा दिनांक ७ सप्टेंबर २०२२ पासून सुरू झाली आहे. ही पदयात्रा आता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे.त्या निमित्ताने माध्यमे,…
प्रिय राहुल,७ सप्टेंबर पासून तू भारत जोडण्याच्या मोहिमेवर निघालास ! तुझ्यासोबत काही महिला-पुरुष साथीदारही निघाले.त्यांची संख्या किती आहे याला फारसे महत्त्व नाही. परंतु कन्याकुमारी ते काश्मीर तुझ्या खांद्याला खांदा लावून…
॥१॥सांस्कृतिक,सामाजिक,राजकीय दमनकारी दडपशाहीच्या विरोधात व्यक्त होणे ही आजची गरज.मात्र उन्मत्त व्यवस्थेच्या विरोधात उभे राहण्यास किंवा अभिव्यक्त होण्यास बुद्धिजीवी वर्ग कच खातो आहे ही वस्तुस्थिती.कारण दमनकारी व्यवस्थेचा वर्तन-व्यवहार.भारतीय प्रचार पार्टीच्या तंबूत…
राहुल गांधींच्या 'भारत जोडो' पदयात्रेवर हेरंबकुलकर्णी यांची कविता तो निघालाय…. तो निघालायदक्षिणेकडून उत्तरेकडेउत्तर नसलेल्या प्रश्नांना स्पर्श करतविमान,जेट,हेलिकॉप्टर,बुलेटप्रूफ गाड्या,सारे हाताशी असतानाहीधुळीच्या रस्त्यावरून तो निघालाय…. गर्दीचा गैरफायदा घेतबापाच्या चिंधड्या झालेल्या प्रदेशातूनपुन्हा त्याच…
भारत जोडो यात्रा ही युवा वर्गाच्या भविष्याला कलाटणी देणारी यात्रा आहे. ह्या यात्रेचा उद्देश, हा भारत देश एकसंघ राहिला पाहिजे, देशात लोकशाही टिकली पाहिजे, ही यात्रा सर्व घटकांना न्याय मिळवून…
भारत जोडो यात्रा ही युवा वर्गाच्या भविष्याला कलाटणी देणारी यात्रा आहे. ह्या यात्रेचा उद्देश, हा भारत देश एकसंघ राहिला पाहिजे, देशात लोकशाही टिकली पाहिजे, ही यात्रा सर्व घटकांना न्याय मिळवून…