भारत जोडो यात्रा ही युवा वर्गाच्या भविष्याला कलाटणी देणारी यात्रा आहे. ह्या यात्रेचा उद्देश, हा भारत देश एकसंघ राहिला पाहिजे, देशात लोकशाही टिकली पाहिजे, ही यात्रा सर्व घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आखलेली संकल्पना आहे. मी या यात्रेत सामील होत आहे, चालणार आहे. आपण ही राष्ट्राच्या भवितव्यासाठी या यात्रेत सामील होणं गरजेचं आहे.”
प्रशांत बिडवे
- Post author:टीम काँग्रेसायन
- Post published:October 7, 2022
- Post category:प्रतिक्रिया
- Post comments:0 Comments