पहिला दिवस सोमवार, ७ नोव्हेंबर २०२२
देगलूर
दुसरा दिवस मंगळवार, ८ नोव्हेंबर २०२२
सकाळी ६.३० वा.
बस स्थानक, देगलूर जिल्हा नांदेड
दुपारी ३.३० वा.
खतगाव फाटा, ता. बिलोली, जिल्हा नांदेड
तिसरा दिवस बुधवार, ९ नोव्हेंबर २०२२
सकाळी ६.३० वा.
शंकरनगर, रामतिर्थ, ता. बिलोली जिल्हा नांदेड
दुपारी ३.३० वा.
कुसूम लॉन, नायगाव, ता. नायगाव जिल्हा नांदेड
चौथा दिवस गुरुवार, १० नोव्हेंबर २०२२
सकाळी ६.३० वा.
कापशीखुर्द, ता. लोहा, जिल्हा नांदेड
दुपारी ३.३० वा.
देगलूर नाका, ता.जि. नांदेड
पाचवा दिवस शुक्रवार, ११ नोव्हेंबर२०२२
सकाळी ६.३० वा.
दाभड, मुजावर पेट्रोलपंप जवळ, हिंगोली रोड, ता. अर्धापूर, जिल्हा नांदेड.
दुपारी ३.३० वा.
चोरंबा पाटी, ता. हदगाव, जिल्हा नांदेड.
सहावा दिवस शनिवार, १२ नोव्हेंबर २०२२
सकाळी ६.३० वा.
लक्ष्मी फिलींग स्टेशन, पृथ्वीराज हॉटेल जवळ, शेवाळा गांव, ता. कळमनूरी, जि. हिंगोली
दुपारी ३.३० वा.
पार्डी मोड, राजस्थान हॉटेल जवळ, ता. कळमनूरी, जि. हिंगोली
सातवा दिवस रविवार, १३ नोव्हेंबर२०२२
कळमनुरी जि. हिंगोली येथेच विश्राम
आठवा दिवस सोमवार, १४ नोव्हेंबर२०२२
सकाळी ६.३० वा.
वसपांगरा फाटा,
एच पी पेट्रोलपंपाजवळ, वसपांगरा, ता. कळमनूरी, जि. हिंगोली
दुपारी ३.३० वा.
शिवलीला पॅलेस, अकोला रोड, तिरूपती नगर, हिंगोली
नववा दिवस मंगळवार, १५ नोव्हेंबर२०२२
सकाळी ६.३० वा.
श्रीकृष्ण मंदिर समोर, फळेगाव, जिल्हा हिंगोली
दुपारी ३.३० वा.
अंजनखेड, बोराळा फाटा, गुरूद्वारा जवळ, वाशिम
दहावा दिवस बुधवार, १६ नोव्हेंबर २०२२
सकाळी ६.३० वा.
जांभरून फाटा, संकट मोचन हनुमान मंदिर जवळ, जहांगीर, जि. वाशिम
दुपारी ३.३० वा
बायपास जंक्शन, माऊली उपहारगृह जवळ, मालेगाव जहांगीर, जिल्हा वाशिम
अकरावा दिवस गुरुवार, १७ नोव्हेंबर २०२२
सकाळी ६.३० वा.
शाह बाबू हायस्कूल, पातूर
दुपारी ३.३० वा
हिंगणा उजडे, ता. पातूर, जिल्हा अकोला